आपली सामान्य ज्ञान पातळी वाढविण्यासाठी तसेच स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुमचा आत्मविश्वास पातळी वाढविण्यासाठी Current Affairs in Marathi । चालू घडामोडी
Current Affairs in Marathi । चालू घडामोडी :- Indian Cricket
( चालू घडामोडी - मार्गदर्शक By MPSC EXAMS HUB )
Dear मित्रांनो चालू घडामोडी ही वर्गवारी खुप महत्वाची आहे आणि MPSC परीक्षांमध्ये चालू घडामोडी या वरती २० ते २५ प्रश्न आधारित असतात.
त्यामुळे एमपीएससी एक्साम हब चालू घडामोडी अधिक चांगल्या पद्धतीने आणि सोप्या भाषेमध्ये घेऊन येत आहेत.
आता मिळवा चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर https://t.me/mpscexamshub या लिंक वर क्लिक करून टेलिग्राम ला जॉईन व्हा
चालू घडामोडी :-APRIL 2020
(Indian Cricket)
Questions & answers (Indian Cricket)
१. 'आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर ' चा पुरस्काराने कोणत्या भारतीय खेळाडूला गारविण्यात आले ?(२०१९)
रोहित शर्मा
२. "आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेटर " या पुरस्कारने कोणाला गौरविण्यात आले ?
३.T-२० सामन्यातील उत्कृष्ठ कामगिरी म्हणून " T-२० परफॉर्मन्स ऑफ द इयर ' हा पुरस्कार कोणत्या भारतीय खेळाडूला जाहीर झाला ?
दीपक चहर
४.T-२० क्रिकेट मध्ये हॅटट्रिक मिळवणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला ?
दीपक चहर
५. " बीसीसीआय लाइफ टाइम अचिव्हिमेंट पुरस्कार " कोणत्या महिला खेळाडूला जाहीर झाला ?
अंजुम चोप्रा
६. आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम २०१८-१९ मध्ये कोणत्या भारतीय महिला खेळाडूच्या नावे आहे?
... Correct Answer D
स्मृती मंधना
७. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर- २०१८-१९ मध्ये कोणती भारतीय महिला फलंदाज ठरली ?
पूनम यादव
८. सर्वोत्कृष्ट कामगिरी म्हणून " बीसीसीआय डोमेस्टिक टूर्नामेंट्स " -२०१८-१९ मधील सर्वोत्कृष्ट टीम कोणती ?
विदर्भ
९. " रणजी ट्रॉफी "- २०१८-१९ मध्ये कोणता संघ विजयी ठरला ?
विदर्भ
१०.दुलीप करंडकाचा ५७ वा हंगाम २०१८-१९ मध्ये कोणता संघ विजयी ठरला ?
इंडिया ब्लू
११. भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा 'इराणी चषक' ५७ वा हंगामाचा कोणता संघ विजय ठरला ?
विदर्भ
१२. विजय हजारे ट्रॉफीचा १७ वा हंगाम खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकला?
मुंबई
१३. देवधर करंडक स्पर्धा २०१८-१९ मध्ये कोणत्या संघाने जिकली?
इंडिया सी
१४. १३ व्या "सिनियर वूमनस वन डे लीग" २०१८-१९ चा कोणता संघ विजय ठरला?
बंगाल
१५. "सिनियर वूमनस टी-२० लीग " - २०१८-१९ चा कोणता संघ विजय ठरला ?
पंजाब
#RohitSharma #cricket #sports
0 Comments
If You Have Any Doubt, Please Let Me Know