सराव प्रश्न संच. २ :- उत्तरे आणि स्पष्टीकरणसहित
प्रा. अनिल सर ( चालू घडामोडी - मार्गदर्शक ) Date : 25 /04/2020
-------------------------------------------------------------
१.भारतीय केंद्रिय अर्थसंकल्प संसदेत १ फेब्रुवारी २०२० ला
खालीलपैकी कोणत्या अर्थमंत्र्यांनी मांडला ?
पर्याय :
·
१. निर्मला सीतारामन
·
२. इंदिरा गांधी
·
३. डॉ. मनमोहनसिंग
·
४. अरुण जेटली
-------------------------------------------------------------
२. महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून
खालील पर्याय मधून कोणी शपथ घेतली व केव्हा ?
पर्याय :
·
१. देवेंद्र
फडणवीस – (२३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९)
·
२. पृथ्वीराज
चव्हाण - ( ११ नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४)
·
३. अशोक
चव्हाण - ( ७ नोव्हेंबर २००९ ते ९ नोव्हेंबर २०१०)
·
४. उद्धव
ठाकरे - ( २८ नोव्हेंबर २०१९ ते आतापर्यंत )
-------------------------------------------------------------
३. मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिला निर्णय कोणता घेतला ?
पर्याय :
·
१. रायगड संवर्धन आणि परिसर विकास
·
२. म. जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
·
३. दहा रुपयात शिवभोजन
·
४. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट
-------------------------------------------------------------
४. महाराष्ट्रात
आतापर्यंत किती वेळेस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली ?
पर्याय :
·
१. एक
वेळा
·
२. दोन
वेळा
·
३. तीन
वेळा
·
४. दहा
वेळा
-------------------------------------------------------------
५. सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यामध्ये लागू
करण्यात आली?
पर्याय :
·
१. ओडिसा.
·
२. उत्तर प्रदेश
·
३. पंजाब
·
४. मणिपूर
-------------------------------------------------------------
उत्तरे:-
प्रश्न
|
१
|
२
|
३
|
४
|
५
|
उत्तरे
|
१
|
४
|
१
|
३
|
४
|
-------------------------------------------------------------
अधिक प्रश्नांसाठी : ब्लॉगस्पॉट
: https: //mpscexamshub.blogspot.com
टेलिग्राम चॅनेल :- @aimsstudycenter
टेलिग्राम चॅनेल स्टेट बोर्ड पुस्तकासाठी : @bhalbharatiebook
सराव प्रश्न संच. २ :- उत्तरे आणि स्पष्टीकरणसहित
प्रश्न १)
उत्तर :- १. निर्मला
सीतारामन
स्पष्टीकरण :-
·
अ) निर्मला सीतारामन :- मात्र निर्मला
सीतारमन यांना पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री ठरण्याचा मान मिळाला. स्वतंत्र
भारताच्या इतिहासात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत.
·
ब) इंदिरा गांधी :1969 मध्ये तत्कालीन
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आणि त्या
देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री झाल्या.
·
क) डॉ. मनमोहनसिंग : डॉ. मनमोहनसिंग यांना
सहा वेळा बजेट मांडण्याची संधी मिळाली.
·
ड) अरुण जेटली : माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 5 वेळा सर्वसाधारण
अर्थसंकल्प सादर केला
-------------------------------------------------------------
प्रश्न २)
उत्तर :-४. उद्धव
ठाकरे
अधिक माहिती :
·
अ) देवेंद्र फडणवीस ( २३ नोव्हेंबर २०१९ ते
२६ नोव्हेंबर २०१९ ,
पूर्वी ३१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०१९)
·
ब) पृथ्वीराज चव्हाण ( ११ नोव्हेंबर २०१० ते
२६ सप्टेंबर २०१४)
·
क) अशोक चव्हाण ( ७ नोव्हेंबर २००९ ते ९ नोव्हेंबर २०१०)
·
ड) उद्धव ठाकरे ( २८ नोव्हेंबर २०१९ ते आतापर्यंत )
-------------------------------------------------------------
प्रश्न ३)
उत्तर :- १. रायगड संवर्धन आणि परिसर विकास
स्पष्टीकरण :-
·
अ) रायगड संवर्धन आणि परिसर विकास ( पहिला - महाविकास
आघाडी )
·
ब) म. जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ( दुसरा
-महाविकास आघाडी )
·
क) दहा रुपयात शिवभोजन ( तिसरा - महाविकास आघाडी )
·
ड) २०२२ पर्यंत
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट ( केंद्र सरकार
-------------------------------------------------------------
प्रश्न ४)
उत्तर :- ३. तीन वेळा
स्पष्टीकरण :-
·
अ) एक वेळा :-पहिल्यांदा : १९८० मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद सरकार
बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली
·
कालावधी : ( १७
फेब्रुवारी १९८० ते ९ जून १९८० पर्यंत )
·
दिवस : ११२ दिवस
·
ब) दोन वेळा :- दुसऱ्यांदा :- २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी
·
राष्ट्रपती काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिल्यामुळे. राष्ट्रवादी
काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण सरकार अल्प मतात आले
·
दिवस : ३२ दिवसांसाठी
·
कालावधी : २ सप्टेंबर
२०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१४ या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
·
क) तीन वेळा :-तिसऱ्यांदा : १२ नोव्हेंबर २०१९ ते २३ नोव्हेंबर २०१९
ड) दहा वेळा :- १०
वेळा : सार्वधिक वेळा मणिपूर राज्यात लावण्यात आली
प्रश्न ५)
उत्तर :- ४. मणिपूर
स्पष्टीकरण :-
·
अ) ओडिसा. ( ६ वेळा )
·
ब) उत्तर प्रदेश (९ वेळा )
·
क) पंजाब ( ८ वेळा)
·
ड) मणिपूर (१०
0 Comments
If You Have Any Doubt, Please Let Me Know