राज्यशास्त्र :स्वतंत्रता, हक्क आणि समता याबद्दल माहिती| Fundamental Rights | MPSC | STI | PSI | ASO | COMBINE EXAMS -2020

राज्यशास्त्र :स्वतंत्रता, हक्क आणि समता याबद्दल माहिती 

स्वतंत्रता, हक्क आणि समता


समाजात  आणि राज्यसंस्थेत व्यक्तीचे कार्य काय असावे हे समजवण्यासाठी विचारवंतांनी आपले विचार मांडले आहेत.

व्यक्ती आणि त्यांचे कार्य :-

कौटिल्य        - राज्यसंबंधांबाबत

म. गांधी       - स्वराज

डॉ.आंबेडकर  - सामाजिक न्याय

पाश्चिमात्य विचारवंतांमध्ये नागरिकांबाबत  विचार मांडले :-

अरिस्टोटल , लॉक    - हक्कांबाबत सिद्धांत

मिल                     - स्वातंत्र्याबाबत

मार्क्स                   - कम्युनिझमबाबत

जॉच रॉल्स            - न्यायाच्या सिद्धांताबाबत

राष्ट्रांची वैशिष्टये काय आहेत?

व्याख्या : "एका निश्चित प्रदेशात, जरी वेगवेगळ्या वंशांचे लोक असले तरी ऐतिहासिक परंपरेद्वारे सामान विचार आणि भावना सामान धर्म आणि भाषा असलेले लोक म्हणजे राष्ट्र "

अ) लोकसंख्या

ब) सामुदायिक ऐक्याची भावना

विचारवंत आणि देश

अरिस्टोटल            - प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ

जॉ बोडीन             - फ्रेंच विचारवंत

वुड्रो विल्सन          - अमेरिकेचे २८ अध्यक्ष

हेरॉल्ड लास्की        - ब्रिटिश राजकीय विचारवंत

जेव्हा या हक्काचे आणि कर्तव्यांचे रक्षण केले जाते.  तेव्हा लोकांना स्वातंत्र्य मिळते असे मानले जाते.

हक्क म्हणजे लोकांना शासनामार्फत मिळालेले विशेषाधिकार होय.

स्वातंत्र्य हे लोकशाहीचे महत्वाचे वैशिष्ठ्ये होय. स्वातंत्र्याचे नकारात्मक आणि सकारात्मक हे दोन पैलू आहेत.


व्यक्ती आणि त्यांचे कार्य :-

थॉमस हॉब्ज       - स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे.

जॉ. जॅकवेस रुसो  - जीनिव्हन तत्त्वज्ञ (विषमता)

जेरेमी बेथॅम        - स्वातंत्र्य आणि सुख यांचा परस्परांशी संबंध जोडला

जॉन स्टुअर्ट मिल  - ऑन लिबर्टी

जे. एस. मिल, इसाया बर्लिन, फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉझिक या विचारवंतांच्या लेखनामध्ये नकारत्मक स्वातंत्र्या.ची संकल्पना मंडळी आहे.

इसाया बर्लिन - नकारत्मक - " मी कोणत्याही व्यक्तीचा गुलाम नाही"

इसाया बर्लिन- सकारात्मक - " मीच माझा मालक आहे"

सकारात्मक स्वातंत्र्य - रुसो आणि हर्बट मार्क्यूझ यांनी संकल्पना मांडली.

नकारात्मक स्वातंत्र्य संकल्पनेतून  स्वातंत्र्याची संकल्पना परिपूर्ण होत नाही.

सकारात्मक स्वातंत्र्यानुसार - कायदा व्यक्तीला मार्गदर्क्षन करतो.

म. गांधी - स्वातंत्र्यासाठी - ' स्वराज' ही- 'हिंद स्वराज ' पुस्तकातून यामधून मांडली.

हक्कांचे प्रकार :-

१ नैसर्गिक हक्क :-  नैसर्गिक हक्क हे मानवी स्वभावाचे आणि विवेकाचे अभिन्न अंग आहे.

त्याचे स्वरूप सार्वत्रिक आहे. जीविताचा हक्क आणि स्वातंत्र्याचा हक्क ही नैसर्गिक हक्कांची   उदाहरणाने आहेत.                

२. नैतिक हक्क : - नैतिक हक्क व्यक्ती आणि समाजाच्या सद्सद्विवेक बुद्धीवर आधारलेले असतात.

 शिक्षण आणि वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर मिळवणे हा नैतिक हक्क आहे.

३. वैधानिक हक्क :- वैधानिक हक्क राज्याकडून लोकांना दिले जातात. साधारणतः त्या हक्कात

कायद्याच्या भाषेत संहितीकरण केलेले असते. या हक्कांचे स्वरूप सार्वत्रिक नसते. वैधानिक हक्कांची अंलबजावणी कायद्याद्वारे केली जाते.

I) वैधानिक हक्काचे दोन प्रकार आहेत.

A) नागरी हक्क:- नागरी हक्क व्यक्ती आणि व्यक्तींची मालमत्ता यांच्याशी संबंधित असतात.

उदा. जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समतेचा हक्क आणि मालमतेचा हक्क यांचा समावेश होतो. राज्यांकडून नागरी हक्कांचे संरक्षण केले जाते.


B) राजकीय हक्क: राजकीय हक्क व्यक्तींना राजकीय प्रक्रियेत सहभाग घेण्याची संधी देतात.

                          i) मतदानाचा हक्क

                          ii) निवडणूक लढविण्याचा हक्क

                         iii) सार्वजनिक पदग्रहण करण्याचा हक्क

                         iv) शासनावर टीका आणि विरोध करण्याचा हक्क

 सामन्यात: लोकशाही राज्यांत नागरिकांचा राजकीय हक्क मिळतात.

भारतीय संविधानात सकारत्मक आणि नकारत्मक या दोन्ही स्वातंत्र्यांचा समन्वय साधला गेला आहे.

२१ व्या कलमानुसार कायद्याने निश्चित केलेल्या कार्य पद्धतीखेरीज हिरावून घेतले जाणार नाही  (कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे)

२१ व्या या कलमानुसार भारतीयांसोबतच परकीय नागरिकांना सुद्धा जीविताचे स्वातंत्र्य मिळू शकते.

१९६३ - खडकसिंग  विरुद्ध उत्तरप्रदेश सरकार

व्यक्तीला भारतभर संचार स्वातंत्र्य राहील.

अरिस्टोटल - ' द पॉलिटिक्स ' - न्याय आणि समता यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट केले.

थॉमस हॉब्ज - लेव्हीएअथन - नैसर्गिक समतेचा विचार

समतेचे महत्वाचे पैलू -

a) नैसर्गिक समता

b) नागरी समता

c) राजकीय समता

d) आर्थिक समता

e) सामाजिक समता

--------------------------------------------------------------------------------------------------------
Political Science: Information on Freedom, Rights and Equality


Thinkers have put forward their ideas to understand what the function of an individual should be in society and in the state.

Individuals and their functions: -

Kautilya           - About State Relations
M. Gandhi       - Swaraj
Dr. Ambedkar - Social Justice

Western thinkers shared their views on citizens: -

Aristotle, Locke - Theory of Rights
Mill                    -about freedom
Marx                 - About Communism
Joch Rolls        - On the Principles of Justice

What are the characteristics of nations?

Interpretation: "A nation is a people in a certain region, even if they are of different races, with the same thoughts and feelings and the same religion and language through the historical tradition."

A) Population
B) A sense of community unity

Thinkers and countries

Aristotle               - Ancient Greek philosopher
Joe Bowden        - French thinker
Woodrow Wilson - 28th President of the United States
Harold Lasky       - British political thinker

When these rights and duties are protected. It is believed that people get freedom then.
A right is a privilege given to the people by the government.
Freedom is an important feature of democracy. There are two aspects to freedom, the negative and the positive.

Individuals and their functions: -

Thomas Hobbes                 - Freedom is a natural human right.
Barley Jacques Rousseau  - Geneva philosopher
Jeremy Betham                  - Freedom and Happiness Connected
John Stuart Mill                  - On Liberty

J. S. In the writings of thinkers like Mill, Isaiah Berlin, Frederick Hayek, Robert Nozick, the concept of negative freedom is the church.

Isaiah Berlin - Negative - "I'm not a slave to anyone"
Isaiah Berlin - Positive - "I am my boss"

Positive Freedom - Concepts by Russo and Herbert Marquez.

The concept of freedom does not come from the concept of negative freedom.
According to positive freedom - the law guides the individual.

M. Gandhi - for freedom - 'Swaraj' - presented in the book 'Hind Swaraj'.

Types of rights: -

1 Natural Rights: - Natural rights are an integral part of human nature and conscience.
Its appearance is universal. The right to life and the right to liberty are examples of natural rights.

2. Moral Rights: - Moral rights are based on the conscience of the individual and the members of the society.
 Education and respect for elders is a moral right.

3. Statutory rights: - Statutory rights are given to the people by the state. Generally in that claim
Is codified in the language of law. The nature of these rights is not universal. Statutory rights are enforced by law.

I) There are two types of statutory rights.

A) Civil rights: - Civil rights are related to the person and the property of the person.
E.g. These include the right to life, the right to liberty, the right to equality and the right to property. Civil rights are protected by the states.

B) Political Rights: Political rights give individuals the opportunity to participate in the political process.
                          i) Right to vote
                          ii) Right to contest elections
                         iii) Right to public office
                         iv) Right to criticize and oppose the government

 In the match: In democratic states, citizens get political rights.
The Constitution of India combines both positive and negative freedoms.
Article 21 stipulates that no person shall be deprived of his or her liberty except in the manner prescribed by law.

According to Article 21, not only Indians but also foreigners can get freedom of life.
1963 - Khadak Singh v. Government of Uttar Pradesh

Individuals will have freedom of communication throughout India.

Aristotle - 'The Politics' - explained the interrelationship between justice and equality.
Thomas Hobbes - Leviathan - The idea of ​​natural equality

Important Aspects of Equality -

a) Natural equality
b) Civil equality
c) Political equality
d) Economic equality
e) Social equality

 

Post a Comment

0 Comments