पृथ्वीचे अंतरंग । Earth-Intimate MPSC EXAMS HUB


पृथ्वीच्या अंतरंगाचे तीन भाग मानले जातात. 
१ ) भूकवच 
२) प्रावरण 
३) गाभा 
याबद्द्ल माहिती प्रश्नोत्तरे दुलेली आहेत. आपणास पुथ्वीच्या अंतरंगाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर YouTube 
चॅनेल ला भेट द्या. किंवा हा Video  पहा MPSC EXAMS HUB




१. पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील ...............




... Correct Answer C
१५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात


२. पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी ...........




... Correct Answer B
दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो.


३.कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत..........




... Correct Answer B
०४ मिनिटांचा फरक असतो.


४.भूकवचाचे हे दोन थर आहेत.




... Correct Answer B
खंडीय व महासागरीय कवच


५. प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामाईक असतो.




... Correct Answer A
सिलिका


६. आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेन प्लूटोचे वर्गीकरण ग्रहामधून बटु ग्रहांमध्ये करण्यात आले?




(NOTE:- DON'T FORGET COMMENT & FOLLOW US .)
... Correct Answer C
ऑगस्ट २४, २००६


७. अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे?




... Correct Answer B
घनरूप


८. बाह्यगाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे?




... Correct Answer A
लोह


९. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात?




... Correct Answer C
भूकवच


१०.कोणत्या भूकंपलहरी द्रव रूप माध्यमातून प्रवास करू शकतात?




... Correct Answer A
प्राथमिक लहरी


११. सूर्य मालेत एकूण मुख्य ग्रह आहे ?




... Correct Answer D
आठ


१२. सूर्यमालेत खालीलपैकी कोणत्या छोट्या वस्तूंचा समावेश होतो?




... Correct Answer D
वरीलपैकी सर्व


१३. पुढील ग्रहांचा सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रहांचा क्रम लावा?




... Correct Answer A
बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस,नेपच्यून


१४. पुढील पैकी अंतर्ग्रह ओळखा?




... Correct Answer D
बुध, शुक्र


१५ .पुढीलपैकी बटुग्रह ओळखा ?




... Correct Answer D
वरीलपैकी सर्व

Post a Comment

0 Comments