CURRENT AFFAIRS In Marathi | CHALUGHADAMODI (नवीन चालू घडामोडी )-MPSC EXAMS HUB

CURRENT- AFFAIRS-GK- TODAY- 2020 नवीन चालू घडामोडी भारतातील तसेच जागतिक घडामोडी इत्यादी समाविष्ट केले आहते. #current-affairs-gk-today-january-2020 #mpsc-sti-aso



Current Affairs in Marathi । चालू घडामोडी (मार्गदर्शक By MPSC EXAMS HUB ) 
  
This is one of the most important category MPSC / UPSC / COMPETATIVE EXAMS / STATE EXAMS. MPSC EXAM HUB Blogspot has started this new category from which we will be providing you current affairs in marathi on real time basis and updated. 
  
मित्रांनो चालू घडामोडी ही वर्गवारी खुप महत्वाची आहे आणि MPSC परीक्षांमध्ये चालू घडामोडी या वरती २० ते २५ प्रश्न आधारित असतात. त्यामुळे एमपीएससी एक्साम हब चालू घडामोडी अधिक चांगल्या पद्धतीने आणि सोप्या भाषेमध्ये घेऊन येत आहेत. 
आता मिळवा चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर Visit our Telegram या लिंक वर क्लिक करून टेलिग्राम ला जॉईन व्हा 

CURRENT AFFAIRS 18 JAN-2020

Visit Us View More Question "QUESTION LIBRARY"
१. मतदार संघाचे परिसीमन या संबधी असलेल्या कोणत्याही न्यायालयात कायद्यांच्या वैधतेला कोणत्याही न्यायालयात आव्हान देतात येत नाही?



... Correct Answer D
वरील पैकी कोणतेही नाही

२. अमेझॉन इन्क. चे प्रमुख सध्या कोण आहेत?



... Correct Answer A
जेफ बेझोस


३.भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे जीसॅट - ३० या दूरसंचार उपग्रहाचे खालील ठिकाणावरून प्रेक्षपण केले ?



... Correct Answer B
कैरो (द. अमेरिका )


४. इसरो ची स्थापना कधी झाली ?



... Correct Answer B
१५ ऑगस्ट, १९६९


५. भारताचे माजी पंतप्रधान यांनी अवकाश संशोधन कार्यक्रमास प्रोत्साहन दिले?



... Correct Answer D
प. जवाहरलाल नेहरू


६. भारताने पहिला अणुस्फोट कधी केला?



... Correct Answer A
१८ मे, १९७४


७. 'चांद्रयान I' मोहीम भारताने केव्हा यशस्वी पूर्ण केली?



... Correct Answer A
८ नोव्हेंबर, २००८


८. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पॉली उम्रीगर पुरस्कारने कोणाला सन्मानित करण्यात आले ?



... Correct Answer C
जसप्रीत बुमरा


९. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली-२०२० ?



... Correct Answer D
श्री.मायकेल पात्रा


१०. भारताच्या 'गगनयान' अवकाश मोहिमेसाठी चार अंतराळवीर याना प्रशिक्षणासाठी कोठे पाठवण्यात आले?




... Correct Answer A
रशिया


Post a Comment

0 Comments