Indian Geography Objective GK Questions and Answers for mpsc | भूगोल प्रश्न आणि उत्तरे | MPSC EXAMS HUB


आज मी स्पर्धा परीक्षांसाठी इंडियन Geography या टॉपिक वर प्रश्न बनवत आहे. भारतीय भूगोल Gk प्रश्न आणि  सराव प्रश्न संच याचा उपयोग करून आपण सहजपणे 2-3 गुण मिळवू शकता. स्पर्धा परीक्षांसाठी भारतीय भूगोल general Knowledge प्रश्नांची ही पोस्ट अत्यंत महत्त्वाची आहे.

तुम्ही एकाच पृष्ठावरील general Knowledge च्या तयारीसाठी सामान्य GK प्रश्न व उत्तरे देखील तपासली पाहिजेत.
येथे भारतीय भूगोल सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे यांचा ब्लॉग आहे. तुम्हाला माहिती आहे की भारतीय भूगोल विषय महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रमाणे स्पर्धात्मक परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त विषय आहे.

Today I am providing Indian Geography objective Questions for Competitive Exams. You can easily get 2-3 marks by practice Indian geography Gk Questions and Aswers. This post of Indian geography GK Questions for Competitive Exams is very important.

You shouldo also check General GK Questions and Answers for complete preparation of GK at a single page.
Here’s a blog of Indian geography General Knowledge questions and answers. As you know Indian Geography Objective Questions are the very useful topic for Competitive Exams as like Maharashtra Public Service Commission.



१. भारतीय प्रमाण वेळ मिर्झापूर शहरावरून (अलाहाबाद , उत्तर प्रदेश ) जाणाऱ्या ___________ पूर्व या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते? 




... Correct Answer A
८२° ३०


२. भारताची पूर्व-पश्चिम एकूण लांबी किती आहे ? 




... Correct Answer D
२९३३


३.NATIONAL PHYSICAL LABORATORY कुठे आहे? 




... Correct Answer B
नवी दिल्ली 


४.भारताच्या अतिदक्षिणेकडील ६° ४५ उत्तर रेखावृत्तावरील ठिकाण खालील पैकी कोणते आहे ?




... Correct Answer D
इंदिरा पॉईंट 


५.  भारताचे कर्कवृत्त २३° ३० उत्तर खालीलपैकी कोणत्या शहरातून जाते ? 




... Correct Answer B
भोपाळ 


६. रेखावृत्ताबाबत खालील पैकी योग्य विधाने ओळखा ?




(NOTE:- DON'T FORGET COMMENT & SHARE .)
... Correct Answer D
वरीलपैकी सर्व 


७. मानवीय आणि नैसर्गिक घटकामुळे मृदा अवनती होते हे खालील पर्यायातून निवडा ?




... Correct Answer D
वरीलपैकी सर्व 


८.उच्च दर्जाच्या प्रदेशात मातीचा ____ से . मी. चा थर  होण्यासाठो हजारो वर्षाचा कालावधी लागतो?




... Correct Answer A
२. ५


९. भौगोलिक दृष्ट्या +१८०° पूर्व व - १८०° पश्चिम रेखांश हे एकच  रेखावृत्त आहे ज्याला " _______"  म्हटले होते? 




... Correct Answer C
आंतरराष्ट्रीय वार  रेषा 


१०.पुर्थ्वीच्या गोळावरील उत्तर व दक्षिण धृवांमधुन जाणाऱ्या व विषुवृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळांना _____ म्हणतात. 




... Correct Answer A
रेखावृते 


११. भारतात गाळाची काळी मृदा खालीलपैकी कोठे आढळते ?




... Correct Answer D
वरीलपैकी सर्व 


१२. खालीलपैकी सह्याद्रीच्या उत्तरेकडून-दक्षिणेकडे अशा क्रमाने प्रमुख डोंगर रांगा लावा? 




... Correct Answer A 


१३. पुढील शिखरांचा क्रम सर्वात जास्त उंच ते सर्वात कमी उंच अशा लावा? 




... Correct Answer A 


१४. सातपुडा पर्वतातील सर्वात सर्वोच्च शिखर कोणते? 




... Correct Answer D
वैराट (११७७)


१५ .पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये सर्वात लांब नदी कोणती आहे ? 




... Correct Answer B
तापी (२०८ कि. मी )

Post a Comment

0 Comments