मित्रांनो चालू घडामोडी हा भाग खूप महत्वाचा आहे आणि राज्यसेवा (एमपीएससी) परीक्षेमध्ये यावरती २० त २५ प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी अधिक चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन येत आहोत. कृपया या नवीन चालू घडामोडी । CURRENT AFFAIRS (क्लिक करा).
चालू घडामोडी |यूरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर ! | Current Affairs in Marathi 2019 - 2020 | परीक्षाभिमुख आढावा यामध्ये आज आपण युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर पडला! हा आजचा परीक्षाभिमुख आढावा आहे.
१) युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर !
बऱ्याच दिवसापासून चर्चेनंरतर ब्रिटनच्या संसदेतून ब्रेग्झिट विद्येयकाला मंजुरी दिल्यानंतर शुक्रवारी रात्री ब्रिटन अधिकृतपणे बाहेर पडणार आहे .
युरोपिन समुदायातून बाहेर पाडण्यासाठी पंतप्रधान बोरिस जोन्सन यांनी सही केली. आणि महाराणी द्वितीय यांनी या करारास मंजुरी दिली.
२०१६ मध्ये जनमताच्या माध्यमातून ब्रिटनने युरोपीय संद्यातुं बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ४३ महिन्यांनी हे स्वप्न अखेर साकार झाल. आणि अखेर पंतप्रधान जॉन्सन यांच्या नेतृत्वात साकार झाले .
माजी पंतप्रधान डेव्हीड कॅमरेन यांनी या मुद्यावर जनमत घेण्याचे मान्य केले होते. त्यानंतर २०१६ मध्ये हे जनमत झाले.
५३% लोकांनी ब्रेग्झिटच्या बाजूने तर ४८% लोकांनी त्यावेळी ब्रेग्झिटच्या विरोधातजन्मताच कौल दिला. त्यावेळी ब्रिटनच्या मोठ्या शहरांनी युरोपीय समुदायात राहण्याच्या तर लहान शहरांनी बाहेर पडण्याचा कौल दिला होता.
इंग्लड व वेल्स यांनी ब्रेग्झिटच्या बाजून कौल दिला. तर उत्तर आयर्लंड व स्कॉटलंड यांनी युरोपीय समुदायात राहण्याचे ठरवले.
एडिंगबर्ग येथे युरोपीय समुदायाचा झेंडा अर्ध्यवार उतरवला जाणार असे स्कॉटिश संसदेने म्हटले आहे.
ब्रिटनच्या प्रमाण वेळेनुसार ११ वाजता युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर पडला तर युरोपिअन समुदायातील ब्रुसेलसच्या प्रमाण वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता अखेरची वेळ होती.
"ब्रेग्झिट शेवट नसून सुरुवात असल्याचे म्हटले, देशाचे खरे पुनर्निर्माण बदलाची सुरुवात आहे ", - पंतप्रधान बोरिस जॉन्सन
२. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सल्लागार समिती (BCCI ):-
भारताचे माजी क्रिकेट पटू मदनलाल, रुंद प्रताप सिंग आणि सुलक्षणा नाईक यांची भारतीय क्रिकेट नियामक(BCCI ) मंडळाचे सल्लागार समितीवर नियुक्ती केली.
कार्यकाळ : १ वर्ष
सचिन :- जय शाह
मदनलाल यांनी १९८३ मध्ये विश्वविजेता भारतीय संघाचे सदस्य होते.


0 Comments
If You Have Any Doubt, Please Let Me Know