FULL LIST OF 2020 PADMA AWARDEES- MAHARAHSTRA | MPSC EXAMS HUB

 महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार  सोहळा मार्च ते एप्रिल मध्ये पार पडेल,  त्या उद्देशाने आपण स्पर्धा परीक्षांसाठी सविस्तर माहिती यामध्ये महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार # Padam Award - महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार  - 2020 For MPSC State government exams पाहणार आहोत .

ही पोस्ट आवडली तर मित्रांना Share करा. # Padam Award - महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार  - 2020 For MPSC State government exams.

    महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार  पुढील प्रमाणे



पद्मविभूषण = एक ही नाही 
पद्मभूषण = एक
पद्मश्री = दहा

-:पद्मभूषण पुरस्कार:-

क्र. 
नाव
क्षेत्र
राज्य / देश



श्री आनंद महिंद्रा

व्यापार आणि उद्योग

महाराष्ट्र


-:पद्म श्री :-



क्र. 
नाव
क्षेत्र
राज्य / देश
रमण गंगाखेडकर
विज्ञान आणि अभियांत्रिकी
महाराष्ट्र
करण जोहर
कला
महाराष्ट्र
सरिता जोशी
कला
महाराष्ट्र
एकता कपूर
कला
महाराष्ट्र
राहीबाई सोमा पोपेरे
इतर - कृषी
महाराष्ट्र
कंगना राणौत
कला
महाराष्ट्र्
अदनान सामी
कला
महाराष्ट्र
सय्यद मेहबूब शाह कादरी उर्फ सय्यदभाई
समाजसेवा
महाराष्ट्र
सुरेश वाडकर
कला
महाराष्ट्र
१०
डॉ. सँड्रा देसा सूझा
वैद्यकीय सेवा
महाराष्ट्र



# Padam Award - महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार  - 2020 For MPSC State government exams By MPSC Exams Hub


@mpscexamshub 

Post a Comment

0 Comments