Padma Awards 2020 - यामध्ये 7 व्यक्तींना पद्म विभूषण, 16 व्यक्तींना पद्म भूषण आणि 118 व्यक्तींना पद्म श्री पुरस्काराची घोषणा | MPSC EXAMS HUB

पद्म पुरस्कार - देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार #Padma Award- 2020 

पद्म पुरस्काराची घोषणा काण्यात आली. यामध्ये  ७ व्यक्तींना पद्म विभूषण, १६ व्यक्तींना पद्म भूषण आणि ११८ व्यक्तींना पद्म श्री पुरस्काराची घोषणा केली. . पुरस्कार प्राप्त झालेल्यांपैकी ३३ महिला  परदेशी / एनआरआय / पीआयओ / ओसीआय  श्रेणीतील १८ व्यक्तींचा देखील समावेश आहे आणि १२ मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्यात येणार आहे?

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार, या पुरस्काराचे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन प्रकार आहेत. हे पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना व्यक्तींना दिले जातात, त्यामध्ये कला, सार्वजनिक सेवा,विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी, सेवा इ.(पद्म पुरस्कार - देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार #Padma Award- 2020 )


 अपवादात्मक आणि प्रतिष्ठित सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. उच्च प्रतिष्ठित कार्य सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि प्रतिष्ठित व्यक्तींसाठी ‘पद्मश्री’. पद्म पुरस्कार - देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार #Padma Award- 2020 

पद्मविभूषण पुरस्कार ()

क्रमांक
नाव
क्षेत्र
राज्य / देश

.

श्री जॉर्ज फर्नांडिस (मरणोत्तर)

सार्वजनिक सेवा

बिहार

अरुण जेटली (मरणोत्तर)

सार्वजनिक सेवा
दिल्ली

अनिरुद्ध जुगनाथ

सार्वजनिक सेवा

मॉरिशस


श्रीमती. एम. सी. मेरी कॉम

क्रीडा

मणिपूर


श्री छन्नूलाल मिश्रा

कला

उत्तर प्रदेश

श्रीमती सुषमा स्वराज (मरणोत्तर)

सार्वजनिक सेवा

दिल्ली

श्री विश्वेशतीर्थ स्वामीजी पेजावार

अध्यात्म

कर्नाटक





                                                    पद्मभूषण पुरस्कार(१६)


 क्रमांक                  नाव                                      

क्षेत्र

राज्य / देश

1

एम. मुमताज अली

अध्यात्म

केरळ

2

सय्यद मुअझ्झीम अली (मरणोत्तर

सार्वजनिक सेवा
                               
बांग्लादेश

3

मुजफ्फर हुसेन बेग

सार्वजनिक सेवा

जम्मू आणि काश्मीर

4

अजय चक्रवर्ती

कला

पश्चिम बंगाल

5

मनोज दास

साहित्य आणि शिक्षण

पुडुचेरी

6

श्री. बाळकृष्ण दोशी

इतर-आर्किटेक्चर

गुजरात

7

कृष्णाम्मल जगन्नाथन  

समाजसेवा

तामिळनाडू

8

एस. सी जमीर

सार्वजनिक सेवा

नागालँड

9

अनिल प्रकाश जोशी 

समाजसेवा

उत्तराखंड

10

त्सेरिंग लांडोल

वैद्यकीय सेवा

लडाख

11

श्री आनंद महिंद्रा

व्यापार आणि उद्योग

महाराष्ट्र

12

नीलकंठ रामकृष्ण माधव मेनन मरणोत्तर  

सार्वजनिक सेवा

केरळ

13

मनोहर पर्रिकर (मरणोत्तर)  

सार्वजनिक सेवा

गोवा

14

जगदीश शेठ 

साहित्य आणि शिक्षण

यूएसए

15

पी. व्ही. सिंधू

क्रीडा

तेलंगणा

16

वेणू श्रीनिवासन

व्यापार आणि उद्योग

तमिळनाडू







                                                      पद्म श्री

क्रमांक
     नाव
      क्षेत्र
                   राज्य / देश
  
1
एम. पी. गणेश
क्रीडा
झारखंड
2
बंगलोर गंगाधर
वैद्यकीय सेवा
कर्नाटक
3
रमण गंगाखेडकर
विज्ञान आणि अभियांत्रिकी
महाराष्ट्र
4
बॅरी गार्डीनर
सार्वजनिक सेवा
यूनाइटेड किंगडम
5
चेवांग मोटुप गोबा
व्यापार आणि उद्योग
लडाख
6
श्री .भरत गोयंका
व्यापार आणि उद्योग
कर्नाटक
7
यादला गोपालराव
कला
आंध्र प्रदेश
8
श्री. मित्रभानू गौंतिया
कला
ओडिसा
9
तुलसी गौडा
समाजसेवा
कर्नाटक
10
सुजॉय के. गुहा
विज्ञान आणि अभियांत्रिकी
बिहार
11
हरेकला हजब्बा
समाजसेवा
कर्नाटक
12
इनॅमुल हक
इतर - पुरातत्वशास्त्र
बांग्लादेश
13
मधु मन्सुरी हसमुख
कला
झारखंड
14
अब्दुल जब्बार (मरणोत्तर)
समाजसेवा
मध्य  प्रदेश
15
बिमल कुमार जैन
समाजसेवा
बिहार
16
मीनाक्षी जैन
साहित्य आणि शिक्षण
दिल्ली
17
नेमनाथ जैन
व्यापार आणि उद्योग
मध्य  प्रदेश
18
शांती जैन
कला
बिहार
19
सुधीर जैन
विज्ञान आणि अभियांत्रिकी
गुजरात
20
बेनीचंद्र जमातिया
साहित्य आणि शिक्षण
त्रिपुरा
21
के. व्ही. संपत कुमार आणि विदुषी जयलक्ष्मी
साहित्य आणि शिक्षण
कर्नाटक
22
करण जोहर
कला
महाराष्ट्र
23
लीला जोशी
वैद्यकीय सेवा
मध्य प्रदेश
24
सरिता जोशी
कला
महाराष्ट्र
25
सी. काम्लोवा
साहित्य आणि शिक्षण
मिझोराम
26
रवी कन्नन आर
वैद्यकीय सेवा
आसाम
27
एकता कपूर
कला
महाराष्ट्र
28
याझदी नवशिर्वान करंजिया
कला
गुजरात
29
नारायण जोशी कारायल
साहित्य आणि शिक्षण
गुजरात
30
डॉ. नरिंदर नाथ खन्ना
वैद्यकीय सेवा
उत्तर प्रदेश
31
नवीन खन्ना
विज्ञान आणि अभियांत्रिकी
दिल्ली
32
एस. पी. कोठारी
साहित्य आणि शिक्षण
यूसए
33
व्ही. के. मुनुस्वामी कृष्णपक्तर
कला
पडुचेरी
34
एम. के. कुंजोल
समाजसेवा
केरळ
35
मनमोहन महापात्रा (मरणोत्तर)
कला
ओडिसा
36
उस्ताद अन्वर खान मंगनियार
कला
राज्यस्थान
37
कट्टुनगल सुब्रह्मण्यम मनिलाल
विज्ञान आणि अभियांत्रिकी
केरळ
38
मुन्ना मास्टर
कला
राज्यस्थान
39
प्रा. अभिराज राजेंद्र मिश्र
साहित्य आणि शिक्षण
हिमाचल प्रदेश 
40
बिनापानी मोहंती
साहित्य आणि शिक्षण
ओडिसा
41
डॉ. अरुणोदय मंडल
वैद्यकीय सेवा
पश्चिम बंगाल    
42
डॉ. पृथ्विंद्र मुखर्जी
साहित्य आणि शिक्षण
फ्रान्स
43
सत्यनारायण मुंदायूर
समाजसेवा
आंध्र प्रदेश
44
मणिलाल नाग
कला
पश्चिम बंगाल    
45
एन. चंद्रशेखर नायर
साहित्य आणि शिक्षण
केरळ
46
डॉ. टेटसू नाकामोरा (मरणोत्तर)
समाजसेवा
अफगाणिस्तान
47
शिव दत्त निर्मोही
साहित्य आणि शिक्षण
जम्मू आणि  काश्मीर
48
पु लालबियाकथांगा पाचाऊ
साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता
मिझोराम 
49
मुळीक्कल पंकजाक्षी
कला
केरळ
50
डॉ. प्रशांत कुमार पटनायक
साहित्य आणि शिक्षण
यूसए
51
जोगेंद्र नाथ फुकान
साहित्य आणि शिक्षण
आसाम
52
राहीबाई सोमा पोपेरे
इतर - कृषी
महाराष्ट्र
53
योगेश प्रवीण
साहित्य आणि शिक्षण
उत्तर प्रदेश
54
जितू राय
क्रीडा
उत्तर प्रदेश
55
तरुणदीप राय
क्रीडा
सिक्कीम
56
एस. रामाकृष्णन
समाजसेवा
तामिळनाडू
57
रानी रामपाल
क्रीडा
हरियाणा
58
कंगना राणौत
कला
महाराष्ट्र्
59
दलवाई चलपती राव
कला
आंध्र प्रदेश
60
शहाबुद्दीन राठोड
साहित्य आणि शिक्षण
गुजरात
61
कल्याण सिंह रावत
समाजसेवा
उत्तराखंड 
62
चिंतला व्यंकट रेड्डी
इतर - कृषी
तेलंगणा
63
डॉ. शांती रॉय
वैद्यकीय सेवा
बिहार   
64
राधामोहन आणि साबरमती
इतर - कृषी
ओडिशा  
65
बटकृष्ण साहू
इतर - पशु संवर्धन
ओडिशा  
66
त्रिनिती सायू
इतर - कृषी
मेघालय
77
अदनान सामी
कला
महाराष्ट्र
78
विजय संकेश्वर
व्यापार आणि उद्योग
कर्नाटक
79
डॉ. कुशल कोनवार सर्मा
वैद्यकीय सेवा
आसाम
80
सय्यद मेहबूब शाह कादरी उर्फ सय्यदभाई
समाजसेवा
महाराष्ट्र
81
मोहंमद शरीफ
समाजसेवा
उत्तर प्रदेश
82
श्याम सुंदर शर्मा
कला
बिहार
83
डॉ. गुरदीप सिंग
वैद्यकीय सेवा
गुजरात
84
रामजी सिंह
समाजसेवा
बिहार
85
वशिष्ठ नारायण सिंह (मरणोत्तर)
विज्ञान आणि अभियांत्रिकी
बिहार
86
दया प्रकाश सिन्हा
कला
उत्तर प्रदेश
87
डॉ. सँड्रा देसा सूझा
वैद्यकीय सेवा
महाराष्ट्र
88
विजयसारथी श्रीभाष्यम
साहित्य आणि शिक्षण
तेलंगणा
89
कली शबी महबूब आणि शेख महबूब सुबाणी
कला
तामिळनाडू
90
जावेद अहमद तक
समाजसेवा
जम्मू आणि काश्मीर 
91
प्रदीप थलप्पील
विज्ञान आणि अभियांत्रिकी
तामिळनाडू
92
येशे दोर्जी थोंग्ची
साहित्य आणि शिक्षण
अरुणाचल प्रदेश
93
रॉबर्ट थुर्मन
साहित्य आणि शिक्षण
यूसए
94
अॅगस इंद्र उदयना
समाजसेवा
इंडोनेशिया
95
हरीश चंद्र वर्मा
विज्ञान आणि अभियांत्रिकी
उत्तर प्रदेश
96
सुंदरम वर्मा
समाजसेवा
राज्यस्थान
97
डॉ. रोमेश टेकचंद वाधवानी
व्यापार आणि उद्योग
यूसए
98
सुरेश वाडकर
कला
महाराष्ट्र
99
प्रेम वत्सा
व्यापार आणि उद्योग
कॅनडा

वरील दिलेल्या यादीनुसार या यादीमध्ये पद्मविभूषण, 16 पद्मभूषण आणि 118 पद्मश्री पुरस्कार आहेत. पुरस्कार प्राप्त झालेल्यांपैकी 33 महिला  परदेशी / एनआरआय / पीआयओ / ओसीआय  श्रेणीतील 18 व्यक्तींचा देखील समावेश आहे आणि 12 मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्यात येणार आहे?

     By MPSC EXAMS HUB                                                                                                       

Post a Comment

0 Comments