INDIAN NATIONAL CONGRESS | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस माहिती & English


भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मराठी माहिती & English



भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५  रोजी गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय, मुंबई येथे ७२ प्रतिनिधींच्या उपस्थितीने भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली. त्याचे संस्थापक सरचिटणीस (एओ ह्यूम) होते ज्यांनी कोलकत्ताचे व्योमेश चंद्र बॅनर्जी यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.



राष्ट्रीय सभेची स्थापना
इंग्रजी साम्राज्यशाही सत्तेपासून भारत मुक्त व्हावा म्हणून भारतीय स्वातंत्र्याची चळवळ मुख्यतः या संघटनेच्या नेतृत्वाखाली होवून ती सफल झाली.सरकारी नोकर बनवणारे शिक्षण असल्याने त्याऐवजी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या संस्था स्थापाव्यात, अशी घोषणा करण्यात आली

राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे 28 डिसेंबर 1885 रोजी गवालिया टॅंक जवळील गोकूळदास तेजपाल संस्कृतमहाविद्यालय, मुंबई येथे ७२ प्रतिनिधींच्या उपस्थितीने भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली. 1925 – कानपूर – सरोजिनी नायडू – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा झाल्या.
 
भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे

स्थापना: कॉंग्रेसची स्थापना  28 डिसेंबर  1885 मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली

1. स्थापना कोणी केली?

1. एलेन ओक्टेवियन ह्यूम,

2. दादाभाई नौरोजी आणि

3. दिनशा  वांच्छा यांनी स्थापन केली.

 2.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना कोठे झाली?

   मुंबई

मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील 72 प्रतिनिधी एकत्र येऊन 28 डिसेंबर 1885 रोजी 'इंडियन नॅशनल कॉंग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली.

3.पूर्वनियोजित राष्ट्रीय काँग्रेस चे पहिले अधिवेशन कोठे होणार होते?

  पुणे

पूर्वनियोजित राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अधिवेशन पुणे या ठिकाणी घेतले जाणार होते. मात्र पुण्यात प्लेगची साथ सुरू असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत घेतले गेले.

 4.राष्ट्रीय काँग्रेस चे पहिले अध्यक्ष कोण होते?

    उमेशचन्द्र बॅनर्जी

        राष्ट्रीय कॉंग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कलकत्त्याचे ख्यातनाम वकील उमेशचन्द्र बॅनर्जी हे होते.

 5.राष्ट्रीय काँग्रेसचा उद्देश काय होता?

➜ राष्ट्रीय कॉंग्रेसच्या माध्यमातून सरकार व जनता यांच्यामध्ये एक संवादात्मक स्वरूपाची वाटचाल सुरू झाली.

6.सुरुवातीला राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे होते?

 मवाळ गटाकडे

                सुरुवातीच्या काळामध्ये कॉंग्रेसचे नेतृत्व हे मवाळ गटाकडे होतं.

 7.पुढे 1906 ते 1919 पर्यंत कॉंग्रेसचे नेतृत्व कोणाकडे होते.

 जहाल गटाकडे

                पुढे 1906 ते 1919 पर्यंत कॉंग्रेसचे नेतृत्व जहाल गटाकडे होतं. त्यानंतर मात्र 1920 ते 1947 या काळामध्ये संपूर्ण कॉंग्रेसचे नेतृत्व हे महात्मा गांधींनी केलं.

 8.'महात्मा गांधी म्हणजे एका माणसाचे सैन्य' असे गौरवोद्गार कोणासंदर्भात माऊंटबॅटन काढले?

 'महात्मा गांधी  

               'महात्मा गांधी म्हणजे एका माणसाचे सैन्य' असे गौरवोद्गार त्यांच्यासंदर्भात माऊंटबॅटन यांनी काढले होते.

               गांधी आणि नेहरू घराण्याची परंपरा लाभलेल्या कॉंग्रेस पक्षाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर देखील

              देशाच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्षांमध्ये कॉंग्रेस पक्षाचे स्थान कायम आहे.

स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावान अनुयायी होते. महात्मा गांधींच्या समवेत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

9.स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल यांचे कार्य कोणते होते?

1) पंचशील करार, अलिप्ततावाद यासारख्या महत्त्वपूर्ण धोरणाचे ते समर्थक होते.

2) अवजड उद्योग उभारणाऱ्या यंत्रणा देशामध्ये उभ्या राहिल्या पाहिजेत असं त्यांचं स्पष्ट मत होतं.

3) त्या काळामध्ये रशियन राज्यक्रांतीने जी प्रगती घडून आली, आपल्याही देशांमध्ये अशाच प्रकारे प्रगती झाली

    पाहिजे यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजना चा स्वीकार केला.

4) याचबरोबर कृषी क्षेत्र औद्योगिक क्षेत्र, संशोधन यासारख्या घटकांना त्यांनी प्राधान्यक्रम दिला.

10. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळेस कोणता व्हाइसरॉय होता? Or त्यावेळचा व्हाइसरॉय कोण होता?

लॉर्ड डफरीन (व्हायसरॉय लॉर्ड डफरिन (इ.स 1884-88) यांनी कॉंग्रेस स्थापनेसाठी अप्रत्यक्षपणे पाठिंबा

     दर्शविला असे म्हणतात.)

11.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ब्रिटिश अध्यक्ष कोण बनले.

जॉर्ज यूल (चौथ्या वर्षी (इ.स 1888) जॉर्ज यूल पहिले ब्रिटिश अध्यक्ष बनले. )

 

     12. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रथम महिला अध्यक्ष अध्यक्ष कोण होते?

एनी बेसेंट (एनी बेसेंट 1914 च्या म्हणजे 33 व्या परिषदेत प्रथम महिला अध्यक्ष झाल्या.) त्यांच्यानंतर इतर

      चार महिलांनी हे पद भूषविले आहे;( प्रथम महिला अध्यक्ष एनी बेसेंट + चार महिलांनी = 5 )

  1. सरोजिनी नायडू,
  2. नेल्ली सेनगुप्ता,
  3. इंदिरा गांधी आणि
  4. सोनिया गांधी.

13. स्वातंत्र्यापूर्वी जवाहरलाल नेहरू यांनी किती वेळा जास्तीत जास्त अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता?

चार (स्वातंत्र्यापूर्वी जवाहरलाल नेहरू चार वेळा जास्तीत जास्त कार्यकाळ अध्यक्ष होते.1929, 1930, 1934 आणि 1937 मध्ये)

स्वातंत्र्यानंतर आणि आत्तापर्यंत सोनिया गांधी यांनी 19 वर्षे कार्य केले आहे जे सर्वोच्च आहे.

14. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात एकूण 9 प्रस्तावांच्या माध्यमातून संघटनेने आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या. हे प्रस्ताव  पुढीलप्रमाणे

  1. भारत सरकारच्या कायद्याच्या चौकशीसाठी 'रॉयल ​​कमिशन' नेमले पाहिजे.
  2. इंग्लंडमध्ये कार्यरत 'इंडिया कौन्सिल' संपुष्टात आणली पाहिजे.
  3. प्रांतीय आणि केंद्र प्रशासनाचा विस्तार केला पाहिजे.
  4. 'भारतीय नागरी सेवा' (भारतीय प्रशासकीय सेवा) परीक्षा भारत आणि इंग्लंड या दोन्ही ठिकाणी घेण्यात यावी.
  5. या परीक्षेची वयोमर्यादा 19 वरून 23 वर्षे करण्यात यावी.
  6. सैन्य खर्चात कपात केली पाहिजे.
  7. अधिकार घेतल्याबद्दल टीका झालेल्या बर्मा यांना वगळण्यात यावे.
  8. सर्व प्रस्ताव सर्व राज्यांच्या सर्व राजकीय संस्थांना पाठवावेत, जेणेकरुन त्यांच्या अंमलबजावणीची मागणी होऊ शकेल.
  9. कॉंग्रेसची पुढील परिषद कलकत्ता (सध्याचे कोलकाता) येथे बोलवायला हवी.

 

हिंदी राष्ट्रसभेच्या (काँग्रेसच्या ) स्थापनेची कारणे:

१. विविध धर्मसुधारणा
२. पाश्चात्य शिक्षणाचा परिणाम
३. समाजसुधारकांचे प्रयत्न :
४. वृत्तपत्रांची महत्वपूर्ण कामगिरी
 
       राजा राममोहन रॉय  - सवांद-कौमुदी
      देवेंद्रनाथ टांगोर - तत्वबोधिनी  
      श्री अरविंद  बाबू - वंदेमातरम
      सुरेंद्रनाथ  -    बंगाली
      लोकमान्य - मराठा व केसरी '

     . राष्ट्रीय साहित्यांची कामगिरी :
     . हिंदुस्थानच्या प्राचीन संस्कृतीचे पाश्चात्य संशोधक व थांचे कार्य :
     . इंग्रजी भाषेचे हिंदी एकात्मतेस सहाय्य :
     . रेल्वे तारायंत्रे पोष्ट इत्यादी भौतिक सुधारणांचा हातभार :
     . इंग्रजांच्या अति-केंद्रिंत राज्यकारभाराचा परिणाम :
     १०. आर्थिक  शोषण करण्याचे इंग्रजांचे धोरण :
     ११. लॉर्ड लिटनची दडपशाहीची धोरणे :
     १२ . इंग्रजांचा वंश श्रेष्ठत्वाचा अहंकार व उद्दामपणा :
     १३. इलबर्ट बिलापासून मिळालेला धडा :
     १४. हिंदी सुशिक्षितांवरील अन्याय :

राष्ट्रीय सभेचे ध्येयधोरण :

राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांनी आपल्या अध्यक्षय भाषणात राष्ट्रसभेच्या प्रारंभीच्या ध्येयधोरणाची रूपरेषा सांगितली। ती पुढीलप्रमाणे :

१.    देशाच्या भिन्न भिन्न प्रदेशात राहणाऱ्यांना व देशसेवा करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यामंध्ये    
वैयक्तिक जवळीक व मैत्री निर्माण करणे ;

२.    सर्व देशप्रेमी लोकांमधील वंशभेदपंथभेदव प्रांतीय संकुचित भावना नाहीशी
करण्याचा प्रयत्न करणे;

३.    लॉर्ड रिपनच्या कारकिर्दीत उदयास आलेल्या राष्ट्रऐक्यच्या भावनेची वाढ व संघटन
करणे;

४.    सध्याच्या काळातील अत्यंत महत्वाच्या सामाजिक प्रश्नावरील देशातील सुशिक्षित
वर्गाच्या मतांचा मागोवा घेणे;

५. पुढच्या वर्षीच्या काळात हिंदी नेत्यांनी हाती घ्यावयाच्या कार्यक्रमाचा विचार करणे.

INDIAN NATAIONAL CONGRESS :-

(Is a national political party in India)

Establishment:  The Congress was formed on 28 December 1885 during the reign of the British King

1. Who founded the Indian National Congress?

1.      Ellen Octavian Hume,

2.      Dada Bhai Naoroji and

3.      Founded by Dinsha Wacha.

 2. Where was the Indian National Congress founded?

Mumbai

At the Tejpal Sanskrit School in Mumbai, 72 delegates from all over the country came together and on 28 December 1885, the 'Indian National Congress' was formed.

3. Where was the first session of the pre-scheduled National Congress to be held?

Pune

The first session of the pre-arranged National Congress was to be held at Pune. However, due to the plague in Pune, the convention was held at Gokuldas Tejpal Sanskrit School in Mumbai.

4. Who was the first President of National Congress?

Umeshchandra Banerjee

        Umesh Chandra Banerjee, a well-known lawyer from Calcutta, presided over the first session of the National Congress.

5. What was the purpose of the National Congress?

Through the National Congress, a dialogue between the government and the people began.

6. Who initially led the National Congress?

To the Mawal group (In the early days, the Congress was led by the Mawal faction.)

7. Who led the Congress from 1906 to 1919?

To the extremist group

      From 1906 to 1919, the Congress was led by an extremist group.

      After that, from 1920 to 1947, the entire Congress (The leadership was given by Mahatma Gandhi.)

8. 'Mahatma Gandhi is an army of one man', in whose name was Mountbatten drawn?

        'Mahatma Gandhi’

     "Mahatma Gandhi is an army of one man," he was quoted as saying by Mountbatten.

      The Congress party, inherited from the Gandhi and Nehru dynasties, fought in the Indian independence

     struggle and even after independence

              It has played an important role in the politics of the country. The Congress party has maintained its position among the important national parties.

 India's first post-independence Prime Minister Pandit Jawaharlal Nehru was a loyal follower of the Congress party. Along with Mahatma Gandhi, he made significant contributions to the freedom movement. His contribution as President of the National Congress was also significant.

 9. What was the role of Pandit Jawaharlal, the first Prime Minister of India after independence?

1) He was a supporter of important policies like Panchsheel agreement, non-alignment.

2) He was of the clear view that heavy machinery should be set up in the country.

3) The progress that was made by the Russian Revolution during that period, the same progress was made

     in our countries. He adopted a five-year plan for the desired.

4) At the same time, he gave priority to factors such as agriculture, industry and research.


10. The Indian National Council was established in which year of Viceroy?

Lord Dufferin (Viceroy Lord Dufferin (AD 1884-88))

  11. Indian National Congress was first to become British President.

  George Yule

 12. Who would have been the first female president of Indian National Congress?

  Annie Besant 








Post a Comment

0 Comments