CURRENT AFFAIRS TEST APRIL 2020
Current Affairs in Marathi । चालू घडामोडी :- उत्तरे आणि स्पष्टीकरणसहित ( चालू घडामोडी - मार्गदर्शक By MPSC EXAMS HUB )
This is one of the most important category MPSC / UPSC / COMPETATIVE EXAMS / STATE EXAMS. MPSC EXAM HUB Blogspot has started this new category from which we will be providing you current affairs in marathi on real time basis and updated.
Dear मित्रांनो चालू घडामोडी ही वर्गवारी खुप महत्वाची आहे आणि MPSC परीक्षांमध्ये चालू घडामोडी या वरती २० ते २५ प्रश्न आधारित असतात. त्यामुळे एमपीएससी एक्साम हब चालू घडामोडी अधिक चांगल्या पद्धतीने आणि सोप्या भाषेमध्ये घेऊन येत आहेत.
आता मिळवा चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर Visit our Telegram या लिंक वर क्लिक करून टेलिग्राम ला जॉईन व्हा
१. यंदाची २२ वी राष्ट्रीय ई -गव्हर्नन्स परिषद २०१९ कोठे भरली ?
मेघालय
२. झारखंडचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून २९ डिसेंबर २०१९ कोणी शपथ घेतली ?
हेमंत सोरेन
३.तृतीयपंथियांसाठी भारतातील पहिले विद्यापीठ कोठे सुरु करण्यात येणार आहे?
उत्तर प्रदेश
४. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या पुरस्काराची व देश ( अयोग्य जोडी ओळखा )
रशिया - सेऊल शांतता पुरस्कार
५.भ्रष्टाचार आकलन निर्देशांक २०१८ नुसार भारताचा कितवा क्रमांक किती आहे?
७८
६.. सर्वाधिक चंद्र खालीलपैकी कोणत्या ग्रहाची आहे ?
शनी
७. १० वा ' भारतीय अवयव दान दिन 'कधी साजरा केला जातो?
३० नोव्हेंबर
८. भारत निर्मित क्षयरोगावरील लसीचा वापर करणारा जगातील पहिला देश खालीलपैकी कोणता आहे?
पाकिस्तान
९. फिट इंडिया सप्ताहाचे आयोजन करण्यात कोणते राज्य आघाडीवर आहे?
आंध्र प्रदेश
१०. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचे संचालक म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे?
श्री.अतुल करवल
आता मिळवा चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर Visit our Telegram या लिंक वर क्लिक करून टेलिग्राम ला जॉईन व्हा
0 Comments
If You Have Any Doubt, Please Let Me Know