General Knowledge in Marathi By MPSC EXAMS HUB

 General Knowledge in Marathi  By MPSC EXAMS HUB

generalknowledge
General Knowledge in Marathi  By MPSC EXAMS HUB


#1  : मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र (इंग्रजी: Universal Declaration of Human Rights (UDHR)) हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने_____________ रोजी पॅरिस येथे स्वीकारलेले?

अ) 01 डिसेंबर 1948
ब) 10 डिसेंबर 1948✔️✔️
क) 24 नोव्हेंबर 1949
ड) 01  एप्रिल 1949 

#2 : प्रतिवर्षी हा दिवस "जागतिक मानवी हक्क दिवस" म्हणून पाळण्यात येतो?
अ) 08 डिसेंबर 
ब) 11 डिसेंबर 
क) 10 डिसेंबर ✔️✔️
ड) 31  डिसेंबर 

#3 : दरवर्षी  हा दिवस "विश्व बधिर डे(World Deaf Day)" म्हणून पाळण्यात येतो?
अ) 25   सप्टेंबर 
ब) 26 सप्टेंबर 
क) 27 सप्टेंबर ✔️✔️
ड) 28  सप्टेंबर
  
#4  : ________ हा कॅनडा देशाचा नागरिक मानवाधिकाराच्या वैश्विक घोषणापत्राचा प्रमुख मसुदाकार होता?
अ) जॉन पीटर्स हंफ्रे ✔️✔️
ब) सॉक्रेटिस
क) प्लेटो 
ड) अ‍ॅरिस्टॉटल

#5  : खालील पैकी योग्य जोड्या ओळखा?
अ) अ‍ॅडम स्मिथ (1776 )  -> अ‍ॅन इन्क्वायरी इन द नेचर अ‍ॅण्ड कॉज्ज ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स
                                      (An  enquiry into the Nature and the Causes of the Wealth of Nations )
ब) डॉ. मार्शल (1890 ) -> प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स (Principles of Economics )
क) लार्ड राबिन्स (1932 ) -> अ‍ॅन ऍसे ऑन द नेचर अँड सिग्निपन्सन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स
                                        (An Essay  on the Nature and Significance of Economic Science )
ड) अर्थशास्त्रज्ञ सॅम्यूल्सन -> Science of Growth 
इ) अर्थशास्त्रज्ञ कपिल आर्य -> अर्थमेधा
ई) वरील सर्व बरोबर ✔️✔️

#6  : ________ यांनी इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या शतकात अर्थशास्त्रावर 'अर्थशास्त्र' हा ग्रंथ लिहिला,या ग्रंथात राजकारण ,तत्वज्ञान ,अर्थशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत?
अ) चाणक्य✔️✔️
ब) अ‍ॅडम स्मिथ
क) कपिल आर्य
ड) वरील सर्व बरोबर 

#7 : कल्याणकारी शास्त्राची सुरुवात______ नावाच्या अर्थतज्ज्ञाने केली?
अ) चाणक्य
ब) अ‍ॅडम स्मिथ
क) पिंगू✔️✔️
ड) वरील सर्व बरोबर

#8 : पिंगूच्या मते __________ हे अर्थिक कल्याणाचे निर्देशक असते?
अ) गुंतवणूक 
ब) देशांतर्गत उत्पादन 
क) राष्ट्रीय उत्पन्न✔️✔️
ड) वरील सर्व बरोबर

#9  :सूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी या संज्ञाचा वापर सर्वात पहिल्यात _________  यांनी 1933 साली केला?
अ) चाणक्य  
ब) कपिल आर्य
क) दादाभाई नौरोजी 
ड) रॅग्नर फ्रिश✔️✔️

#10 : पिंगूच्या मते __________ हे अर्थिक कल्याणाचे निर्देशक असते?
अ) गुंतवणूक 
ब) देशांतर्गत उत्पादन 
क) राष्ट्रीय उत्पन्न✔️✔️
ड) वरील सर्व बरोबर

#11  :सूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी या संज्ञाचा वापर सर्वात पहिल्यांदा _________  यांनी 1933 साली केला?
अ) चाणक्य  
ब) कपिल आर्य
क) दादाभाई नौरोजी 
ड) रॅग्नर फ्रिश✔️✔️

#12 : ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे या विशिष्ट पैलूला महत्त्व देतात?
जॉईन करा Telegram Channel @aimsstudycenter 
1) निर हस्तक्षेपाचे धोरण 
2) भांडवल व संपत्तीचा साठा 
3) आर्थिक घडामोडींमध्ये नैसर्गिक नियम 
4) वृद्धीच्या सिद्धांतामध्ये "श्रमविभाजन" 
5) वरील सर्व ✔️✔️

(माल्थसच्या मते अन्नधान्याचे उत्पादन गणिती श्रेणीने होते. माल्थसच्या मते लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढते.)

 #13 : मार्शल यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे या विशिष्ट पैलूला त्यांनी महत्त्व दिले?
1) अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास
 2) अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र 
3) अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास 
4) अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही
5) वरील सर्व ✔️✔️

#14 : दरवर्षी 27 सप्टेंबर हा दिवस म्हणून साजरा केला जातो?
अ)  जागतिक पर्यटन दिन
ब) जागतिक बधिर दिन 
क) वरील अ आणि ब बरोबर ✔️✔️
ड) वरील अ आणि ब दोन्ही  चूक 



Post a Comment

0 Comments